अभंग
युगेयुगे द्यावे
जन्म एक पोटी
उजवावी ओटी
ममतेची !!
हेचि मागणे बा
मागतोय खुळा
लागलाय लळा
या आईचा !!
पुरवावी देवा
माझी आस वेडी
नाही व्यर्थ खोडी
निलेशाची !!
~निलेश संगिता अनंत उजाळ.
जन्म एक पोटी
उजवावी ओटी
ममतेची !!
हेचि मागणे बा
मागतोय खुळा
लागलाय लळा
या आईचा !!
पुरवावी देवा
माझी आस वेडी
नाही व्यर्थ खोडी
निलेशाची !!
~निलेश संगिता अनंत उजाळ.
Comments
Post a Comment