अभंग
युगेयुगे द्यावे जन्म एक पोटी उजवावी ओटी ममतेची !! हेचि मागणे बा मागतोय खुळा लागलाय लळा या आईचा !! पुरवावी देवा माझी आस वेडी नाही व्यर्थ खोडी निलेशाची !! ~निलेश संगिता अनंत उजाळ.
कधी सुरंगी कळीतुन स्वप्ने उमलून आली, सुगंध होऊन वाऱ्यात हलके मुसळून गेली