मन ... Get link Facebook X Pinterest Email Other Apps - November 01, 2017 मन तुझ्यात गुंतत जाते मन आतून बहरून येते हे स्वप्न असे की भास अशी जादू तुझी मज छळते -निलेश उजाळ. Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
अभंग - March 30, 2018 कुण्या विचारांचे गुंतले हे धागे फिरतात मागे बहु प्रश्न... उत्तरांची वीण उसवता मन होई फार खिन्न नि विछिन्न... तुझ्या चरणाशी उलगडे अर्थ होई मग सार्थ माझी भक्ती... तुझे पांडुरंगा लावताच ध्यान झरे गात्रांतून दिव्य शांती... -निलेश संगिता अनंत उजाळ. Read more
अभंग - November 13, 2018 युगेयुगे द्यावे जन्म एक पोटी उजवावी ओटी ममतेची !! हेचि मागणे बा मागतोय खुळा लागलाय लळा या आईचा !! पुरवावी देवा माझी आस वेडी नाही व्यर्थ खोडी निलेशाची !! ~निलेश संगिता अनंत उजाळ. Read more
Comments
Post a Comment